![](https://www.indiaherald.com/cdn-cgi/image/width=750/imagestore/images/health/politics_latestnews/a-total-of-30-people-in-the-state-police-department-are-infected-with-coronasc43108c8-820c-4dc1-9dbc-b47506026610-415x250.jpg)
मुंबई : राज्यात पोलीस खात्यातील एकूण 30 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 7 पोलीस अधिकारी तर 23 कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे.
राज्यातल्या 7 पोलीस अधिकाऱ्यांनासुद्धा लागण झाल्याची पोलीस महासंचालक कार्यालयाची माहिती आहे. या सर्वांवर उपचार सुरू असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर जणांना क्वारंटईन करण्यात आलं आहे.