अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे अभिनेत्री मलायका अरोरा ही सोशल मीडियावर चर्चेत असते. तसेच सोशल मीडियावरही मलायका चांगलीच सक्रिय असते. ती सोशल मीडियावर स्वत:चे आणि बॉयफ्रेंड अर्जुनसोबतचे फोटो शेअर करत असते. चाहतेही मलायकाच्या फोटोंना भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देत असतात. सोशल मीडियावर मलायकचे हॉट फोटो, व्हिडिओ, लूक चांगलेच व्हायरल होत असतात.

 

मलायका पहिल्या फोटोत शेतात धावताना दिसत आहे. मलायकाने या फोटोमध्ये घातलेल्या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिला ब्युटी इन ब्लॅक अँड व्हाइट म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तर शेवटच्या फोटोमध्ये ती एकदम स्टायलिश ड्रेसमध्ये दिसत आहे. मलायकाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे मलायकाचे हे black and white मधील फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.                                                                                                          

 
 

Find out more: