
मुंबई ; "ती" अशी बेगम आहे जिने अंडरवर्ल्ड गँगस्टरला आव्हान दिले. या अश्या धाडशी आणि घायाळ करणार सौंदर्य असलेल्या बेगमचा प्रवास इतरांसारखा नाही. सत्य घटनेवर प्रेरित होऊन एम एक्स प्लेयरची निमिर्ती असलेली वेबसिरिज एम एक्स ओरिजिनल "एक थी बेगम"च पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
सचिन दरेकर दिग्दर्शित ही द्विभाषीय रिव्हेंज स्टोरी प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच आणल्याशिवाय राहणार नाही. ६ एप्रिल रोजी ट्रेलर प्रदर्शित होणार असून अधिक माहितीसाठी एमएक्स प्लेयर पाहत राहा.