नवी दिल्ली : काँग्रेचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. शनिवारी राहुल गांधी  देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची तपासणी पुरेशा प्रमाणात केली जात नाही. टाळ्या वाजवून आणि दिवे लावून कोरोना विषाणूचे समाधान होत नाही.

 

तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यात सहभागी व्हायचं नाही. सीएम ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, तुम्हाला राजकीय युद्ध का सुरू करायचं आहे? या विषयावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “पंतप्रधान मोदी जे काही योग्य वाटतील ते ऐका. जर मला झोपायचे असेल तर मी झोपी जाईन. ही बाब पूर्णपणे खाजगी आहे.

 

“रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूशी लढण्यासाठी सर्वानी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे म्हंटले होते. तसेच पाच एप्रिल रोजी घराच्या बाल्कनीत उभे राहून नऊ मिनिटांसाठी मेणबत्ती, दिवा, फ्लॅशलाइट किंवा मोबाईल फ्लॅशलाइट लावण्याचे आवाहन केले होते.                                                            
                                                                                

Find out more: