
सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधी आणि अधिकार्यांची बैठक घेऊन विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी त्या बोलत होत्या.
दरम्यान, राज्याच्या राजकारणात काय घडतंय यापेक्षा राज्यातील प्रश्न महत्वाचे आहेत, असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.